जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभूळसर खुर्द आपले सहर्ष स्वागत करीत आहे

Wednesday, December 13, 2017

Income Tax File
आयकर माहिती भरण्यासाठी उपयुक्त अशी फाइंल तयार करण्यात आली असून आपणास नक्कीच याचा फायदा होईल.
 माहिती भरताना कोणती काळजी घ्यावी =
१) दिलेल्या पिवळ्या रकान्यातच माहिती भरावी . बाकीची सर्व माहिती आपोआप भरली जाते.
२) प्रत्यकाचा  GPF  वेगळा असल्याने त्या रकान्यात माहिती भरावी
     Excel Sheet Download करण्यासाठी या लिंक ला क्लीच्क करा .    https://goo.gl/MSLhdv

No comments:

Post a Comment

आपणास ब्लॉग कसा वाटला .