काल माझ्या शाळेत मुलांसाठी खेळणी आणली . मुलांना खूपच आनंद झाला . खेळणी बसवण्यासाठी वेळ लागणार आहे , काम चालू आहे . मुले सारखी वर्गातून खेळण्याकडे अधुन्माधूम पाहत होती . मी बाल वयात गेलो , आणि विचार केला. मी जर यांच्या जागी असतो तर , मी पण असेच केले असते , अशी चोरटी नजर खेळण्यावर पडण्यापेक्षा मी घरगुंडी स्टेजवर ठेवली व मुलांना खेळण्यास सांगितले , केवढा आनंद झाला बाल चिमुरड्यांना , मी काय सांगणार तुम्हीच पहा ना !
https://l.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fphotos.app.goo.gl%2FJk3IDrySKX9qcqz02&h=ATP9swwCcP3pyAnzLALjVxVtWIQg8u0LecuB9imCSt-01dYR2aWmKlJDmbWNb4W1A7EAoEBTpOXxK2iBq_fDh0sH7_7YfnnrLN4REvQgCi16YVU9OG_yy4KVh73wyIYO3vmJWJIN_sp535u_M_5aLpJ0FOcLp1N2dFyotkEQAOYJAG8CUkqb_t6CigIIX_-5fJspHd2u42NiaubhWd5weUeA2PcIb5Wn5J1SPjwyLR5rDttqKGU1FSk9FMfISS_HKYrWHM4bTulUfaoDEJr7q6tfupYXPFI

No comments:
Post a Comment
आपणास ब्लॉग कसा वाटला .